उजव्यांपेक्षा डावखुरे लोक ३ पट जास्त अल्कोहोलिक होऊ शकतात डावखुरे त्यांचा उजव्या बाजूच्या मेंदूचा अधिक वापर करतात डावखुरे हे बेसबॉल, बॉक्सिंग, टेनिस, स्विमिंग अशा खेळांमध्ये अग्रणी असतात. तुम्हाला माहित आहे का की, जगातले ४० टक्क्याहून जास्त अव्वल दर्जाचे टेनिसपटू हे डावखुरे आहेत. सातपैकी चार अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष हे डावखुरे होते. चाळिशीमध्ये ज्या महिला गरोदर असतात त्यांची जन्माला आलेली मुलं ही मोठ्या प्रमाणात डावखुरी असतात. आर्किटेक्चर, गणित यांमध्ये उजव्यांपेक्षा डावखुरी मुलं अधिक हुशार असतात. उजव्यांपेक्षा डावखुऱ्यांचे आयुर्मान कमी असते. उजव्यांच्या तुलनेत डावखुरे जास्त कमवतात. रांगेत उभे राहण्यामध्येही उजव्यांच्या तुलनेत डावखुरे फार कमी वेळ रांगेत उभे राहतात. डावखुरे हे उत्तम वाहन चालवतात. मल्टि-टास्किंगमध्ये डावखुरे अधिक चपळ असतात डावखुऱ्यांमध्ये लीडर बनण्याचे गुण उजव्यांपेक्षा अधिक असतात. आजारपणातून उजव्यांपेक्षा डावखुरे लवकर बरे होतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डावखुरे हे उजव्यांपेक्षा अधिक जास्त लढवय्ये असतात.