एक वर्षापर्यंत शारीरिक संबंध ठवूनही मूल होत नसेल आणि स्त्रीला कोणतीही समस्या नसेल तर पुरूषामध्ये Infertility ची समस्या असू शकते. Infertility चा त्रास महिलांबरोबर पुरूषांमध्येही असू शकतो. आजकाल पुरूषांमध्ये Infertility ची समस्या सामान्य झाली आहे. भारतातही त्याचं प्रमाणं लक्षात येण्यासारखं झालं आहे.