ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये PHoT पार्किसन, डायबिटीज, व्हिटॅमिन बी12, रेनल फेलियर, ऑटोइम्यून डिसऑर्डर आणि कॅन्सल होउ शकतो.तज्ज्ञांच्या मते PHoT हृदयाशी संबंधित आजार म्हणजे हाय ब्लड प्रेशर आणि एरिशमिया यासारखे त्रासांचा एक समुह आहे. याशिवाय हाय ब्लड शुगर वाढत्या वयानुसार आजार देखील वाढवतं.
टीहाइपरटेन्सिव, नाइरेट्स, ड्यूरेटिक्स, ट्राइसाइक्लिक, अॅन्टीडिप्रेसेन्ट्स, अॅन्टी साइकोटिक्स आणि बीटा ब्लॉगर सारखी औषध देखील याला कारणीभूत असू शकतात. याशिवाय अल्कोहल सारख्या घटकांमुळे देखील हा आजार होऊ शकतो.हा त्रास सतत होत राहिला तर, तोल जाऊन हाडं तुटण्याची शक्यता असते. कारण, चक्कर आल्यानंतर एखादी व्यक्ती पडली तर फॅक्चर होऊ शकतं.