पुरुषांपेक्षा महिलांना शारीरिक संबंध बनवण्याची इच्छा कमी होत जाते. हाइपोएक्टिव्ह सेक्शुअल डिझायर रिसोर्सर्डर (HSDD) हे महिलांमध्ये सेक्सची इच्छा कमी होण्याचं एक महत्वाच कारण आहे. त्यामुळे महिलांची सेक्स करण्याची इच्छा कमी होत जाते. लैंगिक संबंधापासून दूर जाण्यामागे मानसिक कारणं असू शकतात आणि काही टिप्सच्या मदतीने ही समस्या दूर केली जाऊ शकते.