advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / AC Electricity Saving Tips : एसी कमी वेळ वापरूनही वीजबिल जास्त येतंय? जाणून घ्या यामागचे कारण

AC Electricity Saving Tips : एसी कमी वेळ वापरूनही वीजबिल जास्त येतंय? जाणून घ्या यामागचे कारण

उन्हाळ्यात उष्णतेच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी लोक घरात एसीचा वापर करतात. वीज बिल जास्त येऊ नये म्हणून अनेकजण एसी काळजीपूर्वक चालवतात. काही लोक 15-20 मिनिटे एसी चालवल्यानंतर खोली थंड झाल्यावर काहीजण एसी बंद करतात. परंतु कमी वेळ एसी लावून देखील बऱ्याच लोकांना जास्त वीजबिल येते. तेव्हा एसी कमी वेळ वापरून देखील वीजबिल जास्त का येते? याची करणे आणि त्यावरील उपाय जाणून घेऊयात.

01
बहुतेक लोक बेडरूममध्ये एसी लावतात. रात्री झोपताना किंवा गरज नसताना एसी रिमोटने बंद करतात. रिमोटने एसी बंद केल्यावर लोक मेन स्वीचवरून एसी बंद करण्याची तसदी घेत नाही. पण हीच चूक वीजबिल वाढवण्यासाठी कारणीभूत ठरते. वास्तविक, AC च्या PCB बोर्डमध्‍ये AC ऑन-ऑफ करणार्‍या रिले स्विचमध्ये बिघाड झाल्यामुळे, इनडोअर युनिट बंद होते परंतु बाहेरचे युनिट चालूच राहते.

02
तुम्ही जेव्हा रिमोटने एसी बंद करता तेव्हा त्यावरील लाईट बंद झाल्याने तुम्हाला वाटते की तुम्ही एसी बंद केलेला आहे. परंतु अनेकदा रिमोटने एसी बंद करून देखील एसी विजेचा वापर करीत असते. जर एसीचा रिले स्विच खराब झाला असेल तर रिमोटने बंद केल्यावर देखील एसीचे आउटडोर यूनिट नेहमीच सुरु राहते.

03
आऊटडोअर युनिट बाहेर असल्यामुळे, तुमचा एसी बंद नसून चालू आहे आणि सतत वीज वापरत आहे हेही तुम्हाला कळत नाही. या स्थितीत तुम्ही एसी कमी वापरला, तरीही तो चोवीस तास सुरु असल्याने तुम्हाला वीज बिल जास्त येते.

04
ही परिस्थिती टाळण्यासाठी रिमोटवरून एसी बंद केल्यानंतर एसीचा मेन स्वीच देखील बंद करण्याची सवय लावा. मेन स्वीचवरून एसी बंद होताच त्याचा विद्युतप्रवाह थांबेल आणि रिले स्विचमध्ये काही बिघाड झाला तर बाहेरील युनिटमध्ये बसवलेला कंप्रेसर काम करणार नाही.

05
एसीचा कंप्रेसर सतत चालू राहिल्याने तो लवकर खराब होण्याची शक्‍यता वाढते. अशा परिस्थितीत कंप्रेसर दुरुस्त करवून घेण्याबरोबरच जास्त वीजबिलाचा सामना करावा लागू शकतो.

  • FIRST PUBLISHED :
  • बहुतेक लोक बेडरूममध्ये एसी लावतात. रात्री झोपताना किंवा गरज नसताना एसी रिमोटने बंद करतात. रिमोटने एसी बंद केल्यावर लोक मेन स्वीचवरून एसी बंद करण्याची तसदी घेत नाही. पण हीच चूक वीजबिल वाढवण्यासाठी कारणीभूत ठरते. वास्तविक, AC च्या PCB बोर्डमध्‍ये AC ऑन-ऑफ करणार्‍या रिले स्विचमध्ये बिघाड झाल्यामुळे, इनडोअर युनिट बंद होते परंतु बाहेरचे युनिट चालूच राहते.

    MORE
    GALLERIES