तुम्ही जेवणात जे काही खाता त्यात जर कार्ब्स असले तर त्याचे ग्लूकोजमध्ये रूपांतर होऊन ते रक्तात मिसळते. त्यामुळे शुगर लेव्हल वाढते.
जर जेवल्यानंतर डायबिटीज पेशंटची शुगर लेव्हल वाढली तर त्यांना पाणी प्यायला द्या यामुळे शरीर हायड्रेट होत.
डायबिटीजच्या रुग्णांनी अधिक काळ उपाशी पोटी राहू नये. त्यांनी थोड्या थोड्या वेळाने हेल्दी गोष्टी खात राहाव्यात.
डायबिटीजच्या रुग्णांनी दररोज व्यायाम, योगा करायला हवा. यामुळे त्यांच्या आरोग्याला खूप फायदे होतात.