advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / विजेचा बल्ब साफ करताय? घ्या अशी काळजी अन्यथा लागेल करंट

विजेचा बल्ब साफ करताय? घ्या अशी काळजी अन्यथा लागेल करंट

सध्या अनेक घरांमध्ये एलईडी आणि सीएफएल या टेक्नॉलॉजीचे विजेवर चालणारे बल्ब वापरले जातात. पूर्वीच्या बल्बच्या तुलनेत हे बल्ब वर्षानुवर्षे चांगले चालतात. अशावेळी वातावरणातील धूलिकणांमुळे या बल्बवर धूळ बसण्याची शक्यता असते. परंतु हे बल्ब साफ करताना जर योग्य काळजी घेतली नाही तर मात्र तुम्हाला करंट लागू शकतो. तसेच यामुळे तुमच्यासोबत मोठी दुर्घटना देखील होऊ शकते. तेव्हा घरातील विजेचा बल्ब साफ करताना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊयात.

01
बल्ब साफ करताना प्रथम वीज बंद आहे ना याची खात्री करून घ्या. मग बल्ब त्याच्या होल्डरमधून बाहेर काढा.

बल्ब साफ करताना प्रथम वीज बंद आहे ना याची खात्री करून घ्या. मग बल्ब त्याच्या होल्डरमधून बाहेर काढा.

advertisement
02
बऱ्याचदा सुरु असलेला बल्ब बंद केल्यावर तो काहीकाळ गरम राहतो. अशावेळी बल्ब साफ करण्यापूर्वी तो थंड होण्याची प्रतीक्षा करा. इलेक्ट्रिक बल्बमध्ये काही वीज शिल्लक असू शकते ज्याने तुम्हाला करंट पोहोचू शकतो. तेव्हा गरम बल्ब कधीही साफ करू नये.

03
बल्ब साफ करताना तो त्याच्या होल्डरमधून बाहेर काढा. कारण तो होल्डरमध्ये साफ करणे धोकादायक ठरू शकते.

04
बल्ब नेहमी सुक्या कपड्याने साफ करा, ओल्या कपड्याचा वापर बल्ब साफ करण्यासाठी धोकादायक ठरू शकतो. ओल्या कपड्याने बल्ब साफ केल्यास तो फुटण्याची शक्यता असते.

05
साफ केलेला बल्ब पुन्हा एकदा होल्डरवर लावा. आणि काही मिनिटांनी स्विच ऑन करा.

  • FIRST PUBLISHED :
  • बल्ब साफ करताना प्रथम वीज बंद आहे ना याची खात्री करून घ्या. मग बल्ब त्याच्या होल्डरमधून बाहेर काढा.

    MORE
    GALLERIES