Home » photogallery » lifestyle » HOW SCHOOLS REOPENING WORLDWIDE DURING CORONA PANDEMIC

कोरोना लॉकडाऊनमध्ये जगभरात शाळा सुरू झाल्यानंतर कशी आहे तिथली परिस्थिती पाहा

कोरोनाच्या परिस्थितीत भारतात 21 सप्टेंबरपासून 9 ते 11 वी च्या विद्यार्थ्यांसाठी शाळा (school) आणि कॉलेज सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. भारताआधी ज्या देशांनी आपल्या शाळा सुरू केल्या तिथे सध्या काय परिस्थिती आहे ते पाहा.

  • |