Home » photogallery » lifestyle » HORSE RACING KING TO VACCINE KING HOW THIS PROUD PUNEKAR CYRUS POONAWALLA BUILD REPUTATION WORLDWIDE IN CORONAVIRUS PANDEMIC GH

रेसिंग किंगपासून आता Vaccine King चं बिरूद मिरवणारा पुणेकर! असा आहे डॉ सायरस पुनावाला यांचा जीवनप्रवास

कोरोना (Coronavirus) प्रतिबंधक लस (Covid-19 Vaccine) निर्मितीच्या वृत्तांदरम्यान पुण्यातल्या सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाचं (Serum Institute Of India) नाव चर्चेत आहे. ही जगातील सर्वात मोठी लस निर्मिती करणारी कंपनी असून, डॉ. सायरस पूनावाला (Dr.Cyrus Poonawalla) हे या कंपनीचे संस्थापक आहेत. एकेकाळी पुनावाला परिवाराची ओळख घोड्यांच्या शर्यतीसाठी (Horse Racing) आणि Horse Breeding क्षेत्राशी निगडीत होती.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |