मराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » लॉटरीच! फक्त 86 रुपयात इटलीत मिळणार स्वत:चं घर; पाहा कसं खरेदी करायचं

लॉटरीच! फक्त 86 रुपयात इटलीत मिळणार स्वत:चं घर; पाहा कसं खरेदी करायचं

इटलीची (Italy) राजधानी रोमजवळचं असणारं मेन्जा टाऊन (Maenza Town) म्हणजे निर्गाच्या कुशीत वसलेल शहर अतिशय शांत आहे पण, अनेक दिवसांपासून इथली घरं रिकामी आहेत.