advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Health : एक महिना साखर खाण सोडलं तर काय होईल? शरीरात दिसतील 5 बदल, जाणून घ्या फायदे आणि तोटे

Health : एक महिना साखर खाण सोडलं तर काय होईल? शरीरात दिसतील 5 बदल, जाणून घ्या फायदे आणि तोटे

आपल्या दैनंदिन आहारात साखरेचा समावेश असतोच. साखर ही शरीरासाठी आवश्यक जरी असली तरी त्याचे अति सेवन डायबिटीजला आमंत्रण देते. तेव्हा जर तुम्ही महिनाभर साखर खाल्लीच नाही तर शरीरावर नक्की काय परिणाम होईल हे जाणून घेऊयात.

01
हेल्थलाइनच्या मते, जर तुम्ही महिनाभर साखरेचे सेवन केले नाही तर तर त्याचा तुमच्या एकूण आरोग्यावर खूप सकारात्मक परिणाम होऊ शकतो. हे केवळ तुमचे वजन कमी करण्यातच मदत करत नाही तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढवण्यासाठीही खूप फायदेशीर ठरू शकते. मग जर आपण एका महिन्यासाठी आपल्या आहारातून साखर पूर्णपणे काढून टाकली तर?

02
 जर तुम्ही एक महिना साखर खाण सोडणार असाल तर तुम्ही त्याऐवजी असे पदार्था खाऊ शकता ज्यातून तुम्हाला नैसर्गिक साखर मिळू शकते.जसे की फळे, भाज्या, तृणधान्ये इ. तुम्ही एक महिना साखर न खाण्याचे ठरवल्यावर तुमच्या आहारातून अशा गोष्टी काढून टाका ज्यात साखरेचा समावेश असेल . कुकीज, बिस्किटे, सोडा, कँडी, चॉकलेट, , मिठाई, साखरयुक्त चहा कॉफी या पदार्थांमध्ये अधिक प्रमाणात साखर असते. तेव्हा महिनाभर हे पदार्थ न खाल्ल्याने तुमच्या शरीरावर याचा खूप सकारात्मक परिणाम दिसेल.

जर तुम्ही एक महिना साखर खाण सोडणार असाल तर तुम्ही त्याऐवजी असे पदार्था खाऊ शकता ज्यातून तुम्हाला नैसर्गिक साखर मिळू शकते.जसे की फळे, भाज्या, तृणधान्ये इ. तुम्ही एक महिना साखर न खाण्याचे ठरवल्यावर तुमच्या आहारातून अशा गोष्टी काढून टाका ज्यात साखरेचा समावेश असेल . कुकीज, बिस्किटे, सोडा, कँडी, चॉकलेट, केक, मिठाई, साखरयुक्त चहा कॉफी या पदार्थांमध्ये अधिक प्रमाणात साखर असते. तेव्हा महिनाभर हे पदार्थ न खाल्ल्याने तुमच्या शरीरावर याचा खूप सकारात्मक परिणाम दिसेल.

advertisement
03
जेव्हा तुम्ही साखरयुक्त पदार्थांचे सेवन करता तेव्हा त्याचा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी आणि इन्सुलिनवर परिणाम होतो. त्यामुळे मधुमेह टाइप टू आणि अनेक आजार होण्याची शक्यता वाढते. परंतु जेव्हा तुम्ही 30 दिवस साखरेचे सेवन थांबवता तेव्हा त्याचा प्रभाव तुमच्या शरीरावर सकारात्मक परिणाम होऊन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते.

04
साखरेचे सेवन बंद केल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. कारण जेव्हा तुम्ही साखरेचे जास्त सेवन करता तेव्हा तुमच्या अवयवांभोवती चरबी जमा होऊ लागते आणि त्यामुळे अनेक आजार उद्भवतात.

05
साखरेच्या अतिसेवनामुळे यकृत आणि हृदयावरही परिणाम होतो. यामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग होऊ शकतो आणि यकृताचे नुकसान होऊ शकते. एवढेच नाही तर साखरयुक्त पदार्थांमुळे उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याचा त्रास होतो. कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयविकाराचा धोका देखील वाढतो. पण जेव्हा तुम्ही 1 महिन्यासाठी साखरेचे सेवन थांबवता तेव्हा शरीर निरोगी रहात आणि आरोग्याच्या समस्या उद्भवत नाहीत.

06
साखरयुक्त पदार्थांचे सेवन न केल्याने दातांचे आरोग्यही चांगले राहते. असे केल्याने, हिरड्यांचे आजार आणि कॅव्हेटी या दोन्हीचा धोका कमी होतो. वास्तविक, जेव्हा मुले गोड पदार्थ खातात तेव्हा त्याचे तुकडे दातांमध्ये अडकतात आणि तेथे बॅक्टेरिया होतो. जर तुम्ही 30 दिवस साखर खाणे बंद केले तर दातांमध्ये कॅव्हेटी निर्माण होण्याचा धोकाही टळतो.

  • FIRST PUBLISHED :
  • हेल्थलाइनच्या मते, जर तुम्ही महिनाभर साखरेचे सेवन केले नाही तर तर त्याचा तुमच्या एकूण आरोग्यावर खूप सकारात्मक परिणाम होऊ शकतो. हे केवळ तुमचे वजन कमी करण्यातच मदत करत नाही तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढवण्यासाठीही खूप फायदेशीर ठरू शकते. मग जर आपण एका महिन्यासाठी आपल्या आहारातून साखर पूर्णपणे काढून टाकली तर?

    MORE
    GALLERIES