advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / 5 रुपयांचे हे फळ आहे एनर्जीच पॉवर हाऊस, हृदय आणि किडनीसाठी आहे खूप फायदेशीर

5 रुपयांचे हे फळ आहे एनर्जीच पॉवर हाऊस, हृदय आणि किडनीसाठी आहे खूप फायदेशीर

01
केळी केवळ चवदारच नाही तर त्यात अनेक पोषक तत्व देखील आहेत. थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागल्यावर केळ खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते. केळ्यांमध्ये प्रथिने, कार्ब्स, फायबरसह अनेक पोषक घटक आढळतात. याच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यासही मदत होते.

02
केळी हे फायबर समृद्ध फळ असलयाने त्यात भरपूर फायबर आढळते. त्यामुळे केळीचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

03
सध्या अनेकजणांना वाढत्या वजनाची समस्या असते. तेव्हा केळीचे सेवन वजन नियंत्रित करण्यावर आणि वजन कमी करण्यावर प्रभावी ठरू शकते. फायबर युक्त केळी खाल्ल्यानंतर दीर्घकाळ भूक लागत नाही, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

04
 केळीमध्ये आढळणारे पोटॅशियम हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. तसेच शरीरातील पोटॅशियमची कमतरता देखील भरून काढते. पोटॅशियम ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते.

05
ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासोबतच किडनी निरोगी ठेवण्यासाठी देखील केळीचे सेवन महत्वाचे आहे. केळ्यात असणारे पोटॅशियम हृदयासोबत किडनीचे अरिवजि देखील निरोगी ठेवण्यात मदत करते.

  • FIRST PUBLISHED :
  • केळी केवळ चवदारच नाही तर त्यात अनेक पोषक तत्व देखील आहेत. थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागल्यावर केळ खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते. केळ्यांमध्ये प्रथिने, कार्ब्स, फायबरसह अनेक पोषक घटक आढळतात. याच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यासही मदत होते.

    MORE
    GALLERIES