नी-टू चेस्ट स्ट्रेच-बेडवर झोपलेला असतानाच सरळ पाय ठेवून ताठ होण्याचा प्रयत्न करा. दोन्ही गुडघे एकमेकांना टेकून दुमडून छातीवर आणण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हातांनी दोन्ही गुडघे दाबून छातीवर ठेवण्याचा प्रयत्न करा. 10 वेळा श्वासोच्छवास करा. नंतर पाय सरळ करा. ही क्रिया सावकाश करायची आहे. यामुळे देखील कमरेवरचा ताण कमी होतो.