advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / अंड्यापेक्षा जास्त हायप्रोटिन देतात 7 भाज्या, शाकाहारी लोकांसाठी पर्वणीच

अंड्यापेक्षा जास्त हायप्रोटिन देतात 7 भाज्या, शाकाहारी लोकांसाठी पर्वणीच

अंड पाहून नाक मुरडलं जातं पण तुम्हाला माहिती आहे का भाज्यांमधूनही सर्वात जास्त हायप्रोटिन तुम्ही घेऊ शकता.

01
आपल्या शरीरातील पेशींसाठी प्रोटिन अत्यावश्यक असतं. एन्झाईम्स आणि हार्मोन्स तयार करण्यासाठी प्रोटिन लागतं. हाडे, स्नायू, त्वचा आणि रक्त यांच्या वाढीसाठी महत्त्वाचा घटक आहे.

02
अंड पाहून नाक मुरडलं जातं पण तुम्हाला माहिती आहे का भाज्यांमधूनही सर्वात जास्त हायप्रोटिन तुम्ही घेऊ शकता. तुमच्या आहात या भाज्यांचा समावेश केला तर कधीच प्रोटिनची कमतरता जाणवणार नाही. अशा कोणत्या भाज्या आहेत त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

03
ब्रोकोली- यामध्ये जास्त प्रोटिन आणि कमी फॅट, कॅलरीज कमी असतात. जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सचे उत्कृष्ट स्त्रोत मानला जातो. ब्रोकोलीमध्ये फोलेट, मॅंगनीज, पोटॅशियम, फॉस्फरस आणि के आणि सी जीवनसत्त्वे आढळतात.

04
वाटाणे मटारमध्ये मॅंगनीज, तांबे, फॉस्फरस, फोलेट, जस्त, लोह आणि मॅग्नेशियमचे प्रमाणही जास्त असते. त्यात क्युमेस्ट्रॉल सारख्या फायटोन्यूट्रिएंट्सचा देखील समावेश आहे, जे पोटाचा कर्करोग टाळण्यास मदत करू शकतात.प्रोटिनसाठी मटार चांगले असतात. त्यामुळे तुम्ही अजूनही खात नसाल तर ही चूक करू नका खायला सुरुवात करा.

05
काले ही एक प्रकारची पालेभाजी आहे. फिनोलिक रसायन असतं, अँटिऑक्सिडंट म्हणून या पालेभाजीकडे पाहिलं जातं. ओमेगा-३ आणि ओमेगा-६ फॅटी अॅसिड्स, तसेच जीवनसत्त्वे के, सी, ए आणि बी६, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅंगनीज आणि मॅग्नेशियम असतात.

06
लो फॅट आणि हाय प्रोटिन म्हणजे स्वीट कॉर्न, तुम्ही रोज हे स्विट कॉर्न भाजून किंवा उकडून खाऊ शकता. व्हिटॅमिन सी, बी ६, मॅग्नेशियम, फॉस्फरस यामध्ये असतं. सॅण्डविच किंवा कोशिंबिरीतून तुम्ही हे खाऊ शकता.

07
फ्लावर म्हटलं की नाक मुरडलं जातं. पण याच फ्लावरमध्ये खूप जास्त प्रोटिन कंटेन्ट आहे. पोटॅशियम, मॅंगनीज, मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, जीवनसत्त्वे सी आणि के आणि लोह असे घटक यामध्ये असतात.

08
पालक ही पालेभाज्यांमध्ये पोषक तत्वांमध्ये सर्वात श्रीमंत मानली जाते. पोटासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी ती खाणं आवश्यक असतं. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक असतात, यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

09
ब्रुसेल्स स्प्राउट्समध्ये फायबर आणि प्रथिने विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. मेंदूच्या तीक्ष्णतेपासून कर्करोग होऊ नये यासाठी आणि रक्तदाब कमी करण्यापर्यंत अनेक फायदे या स्प्राउटचे आहेत.

  • FIRST PUBLISHED :
  • आपल्या शरीरातील पेशींसाठी प्रोटिन अत्यावश्यक असतं. एन्झाईम्स आणि हार्मोन्स तयार करण्यासाठी प्रोटिन लागतं. हाडे, स्नायू, त्वचा आणि रक्त यांच्या वाढीसाठी महत्त्वाचा घटक आहे.

    MORE
    GALLERIES