advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / रोज खा Mood चांगला करणारे हे 11 हेल्दी फूड; तणाव वाढणार नाही आणि उत्साही राहाल

रोज खा Mood चांगला करणारे हे 11 हेल्दी फूड; तणाव वाढणार नाही आणि उत्साही राहाल

मूड स्विंग होण्याचा त्रास असेल तर, मूड (Moods) चांगला करण्यासाठी काही पदार्थ फायदेशीर (Benefits Of Foods) आहेत.

01
कोणत्याही कारणाशिवाय तणाव वाढला असेल तेव्हा, काहीतरी गोड खाण्याची तीव्र इच्छा होते. बर्‍याच वेळा आपण सुपर हाय कॅलरी फूड (Super High Calorie Food) शोधायला लागतो. मात्र असे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी हानिकारक (Harmful to Health) असतात. याशिवाय काही असे पदार्थ आहेत जे आपला मूडही ठीक करतात

02
ओट्समध्ये (Oats)भरपूर प्रमाणात फायबर असतं जे ब्लड शुगर लेव्हल स्थिर करतं आणि मूड फ्रेश करतं. ओट्समध्ये भरपूर लोह आहे,जे मूड स्विंग सिस्टमला नियंत्रित करतं. ओट्समध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स कमी करण्याची क्षमता देखील असते, ज्यामुळे रक्त प्रवाह सुधारतो.

03
अंड्यात लेसिथिन असतं जे मूड कंट्रोल करायला मदत करतं. त्यात कोलीन नावाचा पोषक घटक देखील असतो,ज्यामुळे मूड चांगला राहतो, मानसिक स्वास्थ चांगलं राहतं. यातील व्हिटॅमिन बी 12 डिप्रेशनचा त्रास कमी करतं.

04
मूड चांगला ठेवण्यासाठी मासे खाणं फायदेशीर आहे. यात व्हिटॅमिन डी आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिडस् असतं,त्याने मेंदूत सेरोटोनिनची पातळी वाढवते. यामुळे डिप्रेशनचा धोकाही कमी होतो.मूड चांगला ठेवण्यासाठी मासे खाणं फायदेशीर आहे. यात व्हिटॅमिन डी आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिडस् असतं,त्याने मेंदूत सेरोटोनिनची पातळी वाढवते. यामुळे डिप्रेशनचा धोकाही कमी होतो.

05
डार्क चॉकलेटमध्ये अँटिऑक्सिडेंट, मूड बूस्टर कॉम्‍पोनेंट असतात. ज्याने मेंदूतला रक्त प्रवाह वाढवतो. टेन्शन निर्माण होणारे हार्मोन्स कमी होतात आणि मेंदूतले फिलगूड केमिकल देखील ऍक्टीव्ह होतात. त्यामुळे मूड खराब असला तरी लगेच सुधारते.

06
कॉफीमध्ये मूडवर चांगला परिणाम करणारं कॅफिन असतं. मूड बिघडलेला असताना दिवसभरात दोन कप कॉफी घेतल्यास मूड चांगला राहतो.

07
अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिडस आणि मॅग्नेशियम असतं. ज्यामुळे मेंदूत सेरोटोनिनची पातळी वेगाने वाढते अक्रोड खाल्यास ताणतणाव दूर होतो, यामुळे मूडही चांगला राहतो. चांग्ल्या झोपेसाठीही फायदा होतो.

08
ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट आणि अमीनो ऍसिड असतात. ज्यामुळे शरीराची उर्जा वाढते. मूड खराब असताना ग्रीन टी प्यायल्यासं बरं वाटतं.

09
रताळ्यात कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे मेंदूत सेरोटोनिन वाढण्यास मदत होते. यामुळे मूड चांगला राहतो. रताळं खाल्लाने झोपेही चांगली लागते.

10
केळ्यामध्ये कार्बोहायड्रेट्स,पोटॅशियम,व्हिटॅमिन बी 6, प्री-बायोटिक फायबर आणि मॅग्नेशियम असतं जे ब्‍लड शुग कंट्रोल करण्याबरोबर मूडही चांगला करतं.

11
विविध प्रकारच्या ड्राइफ्रूट्समध्ये प्रोटीन, हेल्‍दी फॅट, फायबर, झिंक आणि सेलेनियम असतं. जे ब्रेन फंक्‍शनिंग चांगलं करतं आणि मूड चांगला राहतो.

  • FIRST PUBLISHED :
  • कोणत्याही कारणाशिवाय तणाव वाढला असेल तेव्हा, काहीतरी गोड खाण्याची तीव्र इच्छा होते. बर्‍याच वेळा आपण सुपर हाय कॅलरी फूड (Super High Calorie Food) शोधायला लागतो. मात्र असे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी हानिकारक (Harmful to Health) असतात. याशिवाय काही असे पदार्थ आहेत जे आपला मूडही ठीक करतात

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement