advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Weight Loss: चपातीला भाकरीचा पर्याय; ‘ही’ 5 पिठं करतात वजन कमी

Weight Loss: चपातीला भाकरीचा पर्याय; ‘ही’ 5 पिठं करतात वजन कमी

पोळी किंवा चपाती चांगली की भाकरी? Weight loss च्या मागे असाल तर ही तुलना नक्की पाहा

01
वजन कमी करम्यासाठी डायटिंग करणारे काही लोक सर्वातआधी आपल्या आहारातून कर्बोहायड्रेट काढून टाकतात. त्यासाठी चपाती आणि भात वर्ज्य करतात.

02
याउलट काही लोकांना रोजच्या जेवणातून चपाती काढणं जड जातं. चपाती खाल्ली नाही तर, जेवणच केलं नाही असं वाटणारे आपल्याच आजूबाजूला असतील. गव्हाच्या चपातीला भाकरी हा पर्याय होऊ शकतो. गव्हापेक्षा इतर पिठांची भाकरी खाता येऊ शकते.

03
बाजरीचं पिठ वजन कमी करण्यासाठी उपयोगी येऊ शकतं. यात मोठ्या प्रमाणात फायबर असतं. शिवाय हे ग्लूटन-फ्री असंत ज्यामुळे वेट लॉसला तर फायदा होतोच.पण, यातील सीलिएक डिजीज पोटाच्या विकारातही फायदेशीर आहे. यात मॅग्नेशिअम आणि व्हिटॅमीन असतात. शिवाय हा प्रोटीनचा मोठा स्त्रोत आहे,

04
वेट लॉससाठी ओट्स फायदेशीर आहे. लवकर वजन कमी करायचं असेल तर, रोजच्या जेवणात ओट्सच्या पीठच्या चपातीचा वापर करा. ओट्स खुप हेल्दी आहेत. यातील व्हिटॅमिन-बी आणि फायबर मुळे आपलं वजन अजिबात वाढणार नाहीत.

05
ज्वारीच्या पिठामध्ये मिनरल्स आणि व्हिटॅमीन असतात. यामध्ये व्हिटॅमिन बी,मॅग्नेशियम,आयर्न,झिंक यासारखे महत्त्वाचे पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात. यामध्ये प्रोटीन आणि फायबर देखील असतं,ज्यामुळे वजन कमी करण्यात मदत मिळते. ज्वारीच्या पिठाची भाकरीचे गव्हाच्या चपातीपेक्षा लवकर पचते.

06
वेट लॉस डायटमध्ये नाचणी महत्वाची आहे. त्यामुळे आपलं पोट बराच काळ भरलेलं राहतं. नाटणीत फायबर, आयर्न आणि कॅल्शियम असतं. ज्यामुळे आपलं वजन सहजपणे कमी होतं आणि हाडंही मजबूत होतात. याशिवाय गव्हाच्या पिठाच्या चपातीपेक्षा रागीच्या पिठाची भाकरीही लवकर पचते.

07
बदाम हे फायबरचा मोठा स्त्रोत आहेत. केटो डाएट फॉलो करणारे लोक आपल्या आहारात बदामाच्या पीठाचा वापर करू शकतात. वजन कमी करण्यात फायबरची भूमिका खूप महत्वाची असते. बदामात फायबरचं प्रमाण जास्त असतं आणि कार्बोहायड्रेट कमी असतात. बदाम हे फायबरचा मोठा स्त्रोत आहेत. केटो डाएट फॉलो करणारे लोक आपल्या आहारात बदामाच्या पीठाचा वापर करू शकतात. वजन कमी करण्यात फायबरची भूमिका खूप महत्वाची असते. बदामात फायबरचं प्रमाण जास्त असतं आणि कार्बोहायड्रेट कमी असतात.

08
यातील हेल्दी फॅट आणि प्रोटीन आपल्या शरीराला पोषक द्रव्य तर देतात त्याबरोबर आपलं पोट बराच वेळ भरलेल राहतं. याव्यतिरिक्त, बदामांमध्ये फायटिक ऍसिडचं प्रमाण अगदी कमी असतं,ज्यामुळे ते लवकर पचतं.

  • FIRST PUBLISHED :
  • वजन कमी करम्यासाठी डायटिंग करणारे काही लोक सर्वातआधी आपल्या आहारातून कर्बोहायड्रेट काढून टाकतात. त्यासाठी चपाती आणि भात वर्ज्य करतात.

    MORE
    GALLERIES