बाबा हा शब्द छोटा असला तरी त्याला शब्दात मांडणे सगळ्यात कठीण आहे, फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा..!
संपूर्ण जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल, पण माझ्यासाठी तुम्ही माझे जग आहात, फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा..!
मुलगी असूनही कधीच मला मुलापेक्षा कमी न समजणाऱा आहे तो म्हणजे माझा बाबा , फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा..!
गोड गोड पापा तुझा मी विसरणार नाही कधी, तुझ्यावाचून मला करमत नाही कधी, फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा..!
कौडकोतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा, शांत प्रेमळ कठोर रागीट बहुरुपी माझा बाबा, फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा..!
बाबा तुम्ही कुठे नसलात की माझं मन लागत नाही, तुमच्याशिवाय माझा एकही क्षण जात नाही., फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा..!
माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत बाबा मी तुझी आहे, तुझ्यामुळेच माझ्या जीवनाला अर्थ आहे, फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा..!