सोनं सोन्याच्या खाणीतून मिळतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मात्र सोन्याचं झाड तुम्ही कधी पाहिलं आहे का? सध्या अशाच सोन्याचा झाडाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
2/ 5
@ThamKhaiMeng या ट्विटर युझरने अशा सोन्याच्या झाडाचे फोटो शेअर केले आहेत. हे झाड 1400 वर्षे जुनं असल्याचं त्यांनी सांगितलं. Han Fei या फोटोग्राफरने या सोनेरी झाडाचे फोटो काढले आहेत.
3/ 5
फोटोंमध्ये पाहू शकता या झाडाची पानं इतकी पिवळी आहेत की पाहताच क्षणी ही सोन्याचीच पानं आहेत, असं वाटतं.
4/ 5
या सोनेरी झाडाला Ginkgo Tree असं म्हणतात.
5/ 5
हे फोटो पाहिल्यानंतर अनेक नेटिझन्सने या फोटोंनी लक्ष वेधून घेतलं आहे. त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.