advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / कितीही रडलं,चिडलं तरी जेवण भरवा! बाळासाठी पोषण महत्त्वाचं; हे आहेत Healthy पर्याय

कितीही रडलं,चिडलं तरी जेवण भरवा! बाळासाठी पोषण महत्त्वाचं; हे आहेत Healthy पर्याय

लहान बाळांना त्यांच्या वाढीच्या दिवसांमध्ये (Children Growth) पोषक आहार मिळणं आवश्यक असतं.

01
खाण्यापिण्याच्या बाबतीत मुलं नेहमीच नाकं मुरडतं असतात. त्यामुळे त्यांना आवश्यक असणारे पोषक घटक पोटात जातच नाही. पोषक घटक न मिळाल्यामुळे त्यांच्या वाढीवर परिणाम होतो आणि त्याचं टेन्शन पालकांना देखील येतं. खाण्यापिण्याच्या बाबतीत मुलं नेहमीच नाकं मुरडतं असतात. त्यामुळे त्यांना आवश्यक असणारे पोषक घटक पोटात जातच नाही. पोषक घटक न मिळाल्यामुळे त्यांच्या वाढीवर परिणाम होतो आणि त्याचं टेन्शन पालकांना देखील येतं.

02
बाळंही चिडचिड करतात, चांगली झोप येत नाही, बाळाची दर महिन्यांला जी डेव्हलपमेंट अपेक्षीत असते देखील होताना दिसत नाही. अशा वेळेस मुलांना पोषक आहार कसा द्यायचा असा प्रश्न पालकांसमोर उभा असतो. मुलांना काही हेल्दी पदार्थ खायला देण त्यांच्या वाढत्या वयात आवश्यक असतं.

03
डॉक्टरांच्या मते लहान मुलांसाठी व्हिटॅमीन्स, मिनरल्स, फॅट, प्रोटीनयुक्त संतुलित आहार देणं आवश्यक असतं. यामुळे त्यांच्या शरीराचा योग्य प्रकारे विकास होतो.

04
डॉक्टरांच्या मते हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात. याशिवाय हिरव्या भाज्या खाण्याने पचनशक्ती चांगली होते.

05
मुलांच्या आहारामध्ये नेहमीच मटार, पालक, कोबी, ब्रोकली यासारखे पदार्थ असायलाच हवेत. त्यामुळे जेवणाची चव वाढण्याबरोबरच मुलांना आवश्यक असणारे घटक देखील मिळतात.

06
केळं कॅलरीजचा सगळ्यात महत्त्वाचा स्त्रोत आहेत. केळं मुलांच्या वाढीमध्ये महत्त्वाचं असतं. बाळाचं वजन कमी असेल तर, बाळाला केळं नक्की खायला द्यावं याकरता केळ आणि दूध एकत्र करून मिल्कशेक तयार करता येतं. जे बाळाला पाजणं सोप जातं.

07
डाळ हा प्रोटीनचा सगळ्यात मोठा स्रोत आहे. मुलांच्या वाढीमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन असणं आवश्यक आहे. बाळाचं वजन कमी असेल आणि वाढ चांगल्या प्रकारे होत नसेल तर, वेगवेगळ्या भाज्या वापरून डाळीचं पाणी तयार करून बाळाला प्यायला द्यावं.

08
तूप किंवा लोणी यांच्यामध्ये चांगल्या प्रमाणात फॅट असतं. मुलांच्या आहारामध्ये फॅट असणं आवश्यक आहे. बाळाला वरण-भात भरवताना किंवा चपाती भरवताना त्याला तूप किंवा लोणी लवावं.

09
दूध देखील प्रोटीन आणि कॅल्शियमचा एक उत्तम स्त्रोत आहे. बाळाची वाढ होत असताना त्या कॅल्शियम देखील चांगल्या प्रमाणात त्याचा पोटात जाणं आवश्यक आहे.

10
बाळाला दूध आवडत नसेल तर त्यामध्ये चॉकलेट पावडर किंवा आवडणारी कोणतीही पावडर वापरून बाळाला प्यायला द्या किंवा विविध फळ वापरुन मिल्कशेक करून प्यायला देऊ शकता.

11
अंड आणि बटाट्यामुळे मुलांना कार्बोहायड्रेट, प्रोटिन, झिंक मोठ्या प्रमाणात मिळतं. त्यामुळे बाळाचं वजन चांगलं वाढतं. बाळ कमजोर असेल तर, रोज उकडलेलं अंडं किंवा बटाटा देऊ शकता.

  • FIRST PUBLISHED :
  • खाण्यापिण्याच्या बाबतीत मुलं नेहमीच नाकं मुरडतं असतात. त्यामुळे त्यांना आवश्यक असणारे पोषक घटक पोटात जातच नाही. पोषक घटक न मिळाल्यामुळे त्यांच्या वाढीवर परिणाम होतो आणि त्याचं टेन्शन पालकांना देखील येतं. खाण्यापिण्याच्या बाबतीत मुलं नेहमीच नाकं मुरडतं असतात. त्यामुळे त्यांना आवश्यक असणारे पोषक घटक पोटात जातच नाही. पोषक घटक न मिळाल्यामुळे त्यांच्या वाढीवर परिणाम होतो आणि त्याचं टेन्शन पालकांना देखील येतं.

    MORE
    GALLERIES