विघ्नहर्ता गणपती बाप्पावर अनेक लोकांची नितांत श्रद्धा असते. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला गणरायाचे सुंदर स्टेटस ठेवू शकता.
गजानन तू गणनायक. विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक….. तूच भरलासी त्रिभुवनी, अन उरसी तूच ठायी ठायी…. जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तूज पायी..
स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा तुझ्या नावातच समाधान आहे.