होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Ganpati Aarti 2022: यंदा न चुकता म्हणा बाप्पाची आरती! व्हॉट्सअॅपला ठेवा हे खास स्टेटस
Ganpati Aarti 2022: यंदा न चुकता म्हणा बाप्पाची आरती! व्हॉट्सअॅपला ठेवा हे खास स्टेटस
Ganpati Aarti Sangrah: दोनच दिवसांत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आपल्या घरी आगमण होणार आहे. गणपती बाप्पाच्या समोर दररोज आपण आरती करतो, पण अनेकांना आरती म्हणता येत नाही. म्हणूनच आज तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला आरत्यांचे स्टेटस ठेवू शकता.