फिल्ममधील (films) सेक्स सिन्स (Sex scenes) सामान्यपणे खरे नसतात, ते फेक असतात. मात्र अशा काही फिल्म्स आहेत, ज्यामध्ये खरे सेक्स सिन्स शूट करण्यात आले आहेत.
माया मेमसाब (Maya Memsab) – या फिल्ममध्ये दीपा साही आणि बॉलिवूडचा किंग शाहरूख खाननं भूमिका केली होती.
गांडू (Gandu) – कौशिक अलियास क्यू यांनी दिग्दर्शित केलेल्या या बंगाली फिल्ममध्येही खरे सेक्स सिन्स दाखवण्यात आले आहेत.
कॉस्मिक सेक्स (Cosmic Sex) – 2014 साली आलेली अमिताभ चक्रवर्ती दिग्दर्शित या फिल्ममध्येही रिअल सेक्स सिन्स होते.