advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / शरारा सूटसाठी बेस्ट ड्रेसिंग टिप्स; Photo बघून स्टायलिंग केलंत तर पार्टीत झळकणार तुम्हीच

शरारा सूटसाठी बेस्ट ड्रेसिंग टिप्स; Photo बघून स्टायलिंग केलंत तर पार्टीत झळकणार तुम्हीच

एखाद्या फंक्शनमध्ये शरारा सुट (Sharara Suit) घालणार असाल तर, आपला लुक स्टायलिश (Stylish Look) करण्यासाठी या टिप्स नेहमी लक्षात ठेवा.

01
हल्ली लग्नामध्ये किंवा एखाद्या फंक्शनसाठी मुली साडी किंवा घागरा घालाण्याऐवजी शरारा सुट आवडीने घालतात. कारण हे एथनिक वेअर अतिशय ट्रेण्डी दिसतं आणि कम्फर्टेबलही असतं.

02
अगदी साधा शरारा सुट घालून देखील आपण स्टायलिश दिसू शकतो. त्यासाठी खास ज्युलरी, दुपट्टा स्टाईल, मेकअप आणि हेअर स्टाईल केली झालं.

03
शरारा सुट घालत असाल तर नेहमी प्रमाणे दुप्पट घेण्याची थोडीशी स्टाईल बदलून. एलिगन्ट लूक मिळवू शकता. आपली ओढणी एका बाजूला पिनअप करा आणि दुसऱ्या बाजूने फक्त हातावर घ्या.

04
स्टाईलीश लूकसाठी हेअर स्टाईलकडे जास्त लक्ष द्या. याकरता केस मोकळे सोडून त्यावर छोटीशी बिंदी किंवा पासा देखील घालू शकता. हल्ली शरारवर पासा घालण्याची स्टाईल फारच पॉप्युलर झाली आहे.

05
रॉयल लूक हवा असेल तर ॲक्सेसरीज खास असणे आवश्यक आहे. जास्त हेवी ज्युलरी घालण्यापेक्षा फक्त झुमके घालून एक सुंदर लूक मिळवू शकता.

06
ठराविक रंगाचा किंवा डिझाईनचा शरारा सुट घेण्यापेक्षा एखादं एक्सपिरिमेंट करून पहा. याकरता वेस्टकोट जॅकेट ट्राय करू शकता शिवाय शरारा सुट लॉंग लेन्थ किंवा अनारकली स्टाईलमध्ये देखील सुंदर दिसतो.

07
शॉर्ट फ्रॉक किंवा ट्युनिक स्टाईल देखील सध्या खुप पॉप्युलर झाली आहे. आपल्याला सूट होईल अशाप्रकारचा शरारा सुट ट्राय करू शकता. लक्षात ठेवा कोणताही ड्रेस परफेक्ट फिटिंगमध्ये असेल तरच तो उठावदार दिसतो.

08
चांगल्या लूकसाठी कलर सिलेक्शन देखील महत्त्वाचं आहे. आपण कोणत्या फंक्शनला जातोय आणि आपल्याला कोणता कलर चांगला दिसतो याचा विचार करूनच ड्रेस निवडा. आवडत असेल तर सिम्पल लूकचा शरारा घालून हेवी ज्वेलरी देखील ट्राय करू शकता.

  • FIRST PUBLISHED :
  • हल्ली लग्नामध्ये किंवा एखाद्या फंक्शनसाठी मुली साडी किंवा घागरा घालाण्याऐवजी शरारा सुट आवडीने घालतात. कारण हे एथनिक वेअर अतिशय ट्रेण्डी दिसतं आणि कम्फर्टेबलही असतं.

    MORE
    GALLERIES