advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / तुमच्या या चुकीच्या सवयींमुळे तुमचे वय होण्याआधीच तुम्ही म्हातारे दिसू शकता…

तुमच्या या चुकीच्या सवयींमुळे तुमचे वय होण्याआधीच तुम्ही म्हातारे दिसू शकता…

एका रात्रीत म्हातारे होऊ शकता, असं जर तुम्हाला कोणी सांगितले तर त्यावर तुमचा विश्वास बसणं नक्कीच कठीण होईल. परंतु अमेरिकेतील वैज्ञानिकांनी यावर अभ्यास केला आहे. त्यावरून असे काही समोर आले आहे. आणि यावरून तुम्हाला यावर विश्वास ठेवणे भाग असणार आहे.

  • -MIN READ

01
मुंबई, 30 सप्टेंबर : वाढत्या वयानुसार केस गळणे, केस पांढरे होणे या समस्या येतच राहतात. पण तुम्हाला फ्रांन्सची राणीची गोष्ट माहित आहे का? मॅरी एटोनेंट राणीचे वयाच्या 38व्या वर्षी तिच्या मृत्यूच्या एक दिवस आधी एका रात्रीच अचानक केस पांढरे झाले होते. ही गोष्ट फार अगोदरच्या काळातली आहे ही, त्यामुळे कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरयं का? की यामागे कोणते Biological फॅक्ट आहे.

02
केस गळणे, केस पांढरे होणे हि समस्या महिलांमध्ये अधिकाधिक दिसून येते. अमेरिकेतील एका अभ्यासातून सिद्ध झाले आले आहे कि, हि समस्या महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येण्यामागचे कारण महिला ज्यावेळेस आपला शिशु ला जन्म देतात, त्यावेळेस त्यांना पुरेशी झोप मिळत नाही. हे एका स्लिप हेल्थ जर्नल पब्लिश रिपोर्टनुसार अशा स्त्रिया पहायला मिळाल्या आहेत.

03
नुसतेच स्त्रियांमध्येच नाही तर, आपल्या शरीरातील कोशक घटके कमी झल्यावर सर्वांमध्ये हि समस्या आढळून येते. त्यामध्येच मद्यपानाचे सेवन अधिक करणे, योग्य तो आहार न मिळणे, वजन कमी होणे हि साधरणतः वयाच्या अगोदर केस पांढरे होण्याची शक्यता आहे. 2019 मधील यू.एस येथील येल विश्वविद्यालयात याचा अंदाज बांधण्यात आला. यामध्ये सुमारे 2000 हजारहून अधिक विद्यार्थ्यांमध्ये हि समस्या दिसून आली आहे.

04
या रिसर्च मध्ये असेही आढळून आले कि, यामागे एक Biological फक देखील आहे. ते असे कि, जयावेळेस आपली प्रतीकशक्ती कमी होते, त्यावेळी आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशी कमी होतात.आणि प्रतिकार शक्ती जर मजबूत नसेल तर आपल्या अनेक आजारपण उद्द्भवतात. त्यामध्ये बऱ्याच लोकांमध्ये केस गळणे, आणि केस पांढरे होणे हि समस्या देखील दिसून येते. त्यामुळे योग्य आहारातून जीवनसत्वे आणि मिनरल्स मिळणे फार आवश्यक आहे. शिवाय व्हिटॅमिन बी -12 कमततेमुळेही ही समस्या दिसून येऊ शकते.

05
त्यामुळे केस हळूहळू पांढरे होणे हे शरीरातील अशक्तपणाचे एक उदाहरण आहे. आणि यामुळे वयाच्या अगदी कमी वर्षी आपले केस पांढरे होऊ लागतील. आणि आपण लवकरच म्हातारे दिसायला लागू. त्यामुळे जर आपण सतत विचार करत असू, इतर ताणतणाव, किंवा आपल्याला मोठा आजार असेल, तर आधी आपण आपल्या जीवनशैलीत बदल केला पाहिजे. आणि आपल्या शरीराकडे लक्ष दिल पाहिजे.

06
यासोबतच University of Exeter विद्यापीठातील क्लिनिकल मानसोपचार विभागाचे प्राध्यापक ख्रिस फॉक्स यांनी म्हंटले आहे, शारीरिक शस्त्रक्रिया आणि एनेस्थेटिक क्रियेमुळे वृद्धत्व लवकर येण्याची शक्यता अधिक असते. शिवाय याचा परिणाम 'मेंदूवर ' सुद्धा होऊ शकतो. यामुळे दीर्घकाळ ताणतणावात काम करणे, हे देखील देखील म्हातारपणाला आमंत्रण देण्यासारखे आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • मुंबई, 30 सप्टेंबर : वाढत्या वयानुसार केस गळणे, केस पांढरे होणे या समस्या येतच राहतात. पण तुम्हाला फ्रांन्सची राणीची गोष्ट माहित आहे का? मॅरी एटोनेंट राणीचे वयाच्या 38व्या वर्षी तिच्या मृत्यूच्या एक दिवस आधी एका रात्रीच अचानक केस पांढरे झाले होते. ही गोष्ट फार अगोदरच्या काळातली आहे ही, त्यामुळे कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरयं का? की यामागे कोणते Biological फॅक्ट आहे.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement