वाढत्या वयानुसार पुरूषांची शारीरिक ताकद कमी होत जातं. त्यामुळे लैगिंक संबंधांमध्ये अडचणी येऊ लागतात. लैंगिक समस्यांमध्ये ड्राय फ्रुट खाल्ल्याने फायदा होतो. ज्या पुरुषांना इरेक्टाईल डिसफंक्शनचा त्रास आहे. त्यांनी आहारात काही सुधारणा कराव्यात. त्यामुळे त्यांचं लैंगिक जीवन खूप चांगलं बनू शकतं.
2/ 10
चविला चांगल्या वाटणाऱ्या मनुका आपण आवडीने खातो. मनुका खाण्याचे आरोग्याला देखील खुप सारे फायदे आहेत. म्हणून दररोज मनुका खाणं उत्तम आहे.
3/ 10
रात्रीच्यावेळा 5 ते 7 मनुका दुधामध्ये उकळवा हे दूध कोमट झाल्यावर प्या. दररोज असं दूध प्यायल्याने आरोग्य चांगलं होतं.
4/ 10
खजुरामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात. यामुळे एनर्जी मिळते दूध आणि खजूर एकत्र घेतल्यामुळे हाडंही मजबूत होतात.
5/ 10
शारीरिक कमजोरी दूर करायची असेल तर खजूर आणि दूध नक्की प्यावं.
6/ 10
किशमिश हा साखरेचा नैसर्गिक स्त्रोत आहे. किशमिश मनुकांपेक्षा आकाराने छोटे असतात. यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते.
7/ 10
दररोज किशमिश खाल्ल्यामुळे पोट साफ होतं, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं, इम्युनिटी सिस्टीम मजबूत होते आणि रक्त वाढतं.
8/ 10
चारोळे हा ड्रायफ्रुटमधला एक उत्तम पोषक घटक आहे. याचे आरोग्याला भरपूर फायदे आहेत. इतर ड्रायफ्रुट्स तुलनेमध्ये चारोळे अतिशय महाग असतात. अनेक गोड पदार्थात आवर्जुन वापरले जातात.
9/ 10
अक्रोड खाण्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं. एनर्जी लेव्हल वाढते. हृदयाशी संबंधित रोग कमी होतात.
10/ 10
अक्रोडमध्ये अॅन्टिऑक्सिडंट आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिड असतं. ज्यामुळे अनेक आजार बरे होतात. हृदयाचे आजार असणाऱ्यांना फायदा होतो.