Home » photogallery » lifestyle » DONT GIFT THESE THINGS ON FRIENDSHIP DAY MHSA

Friendship Day 2022: ‘फ्रेंडशिप डे’ला अजिबात देऊ नका ‘ही’ 5 गिफ्ट, मित्र होईल नाराज

Avoid these Gifts on Friendship Day: दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो. मैत्रीच्या पवित्र नात्याचा उत्सव साजरा करण्यासाठी हा दिवस असतो. या दिवशी आपण आपल्या मित्रांना भेटवस्तू देतो. परंतु फ्रेंडशिप डे दिवशी आपण आपल्या मित्रांना काही भेटवस्तू देणं टाळायला हवं.

  • |