विटामिन डीची शरीरात कमतरता आहे हे अंग दुखी, थकवा येणं, अस्वस्थ वाटणं आणि चिडचिड होणं या लक्षणांवरून कळतं. जर तुमच्या शरीराकडूनही असे संकेत मिळत असतील तर लगेच सावध व्हा. तुमच्यात विटामिन डीची कमतरता आहे. विटामिन डीच्या कमतरतेमुळे शरीरातून अतिरिक्त घाम निघतो.