advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / पचायला जड म्हणून नका थांबवू डाळ खाणं; शिजवायची पद्धत बदलून बघा

पचायला जड म्हणून नका थांबवू डाळ खाणं; शिजवायची पद्धत बदलून बघा

डाळ शिजवण्याची योग्य पद्धत (Right Method to cook dal) माहिती नसल्याने काही चुका आपण करतो. त्यामुळे योग्य पोषण मिळतच नाही. उलट पोटाचे त्रास (Stomach Problem) सुरू होतात.

01
कोणतीही डाळ आरोग्यासाठी चांगलीच असते. डाळींमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमीन आणि मिनरल असतात. त्यामुळे डाळींचा आपण आपल्या आहारात समावेश करतो.

02
जेवणाने केवळ पोट भरणं हाच उद्देश नसतो. तर, आहारामधून शरीराला पोषण मिळणं आवश्यक असतं. म्हणूनच आपल्या आहारात पालेभाज्यांपासून डाळी, मासे किंवा मांस असे विविध प्रकारचे पदार्थ असतात

03
प्रत्येक घरात डाळ शिजवण्याची पद्धत वेगळी असते. काही महिला डाळ धुवून शिजवतात तर, काही डाळ भिजत ठेवतात. डाळ भिजत घालून शिजवल्यास त्याचे फायदे जास्त होतात.

04
डाळ खाणाऱ्यांनी ती थोडावेळ भिजवून शिजवली तर, तिची मिनरल्स एब्जॉर्बेश क्षमता वाढते. डाळ भिजवली तर, तिच्यात फायटेज नावाचं एन्जाईम सक्रीय होतं. फायटेज फायटिक ऍसिड कमी करण्यात मदत करतं. त्यामुळे कॅल्शियम, आयर्न आणि झिंक यांचं शरीरात शोषण करण्याची क्षमता वाढते.

05
काही डाळी पचण्यास जड असतात. त्यामुळे पचन व्यवस्थेवर ताण येऊ शकतो. त्यामुळे डाळ भिजवून शिजवली तर, पचायला हलकी होते.

06
काहींना डाळ खाल्यावर पोटातील गॅसेसची समस्या होते. डाळ भिजवल्यावर त्यातील गॅस निर्माण करणारे घटक कमी होतात. बहुतेक डाळींमध्ये ऑलिगोसाकेराईड्स नावाची एक प्रकारची कॉम्पलेक्श शुगर असते. ज्यामुळे ब्लॉटिंग आणि गॅससाठी होतो.

07
डाळ भिजवल्यामुळे ती शिजण्याचा कालावधी कमी होतो. डाळ भिजली की ती फुगते त्यामुळे लवकर शिजते आणि वेळ वाचतो.

  • FIRST PUBLISHED :
  • कोणतीही डाळ आरोग्यासाठी चांगलीच असते. डाळींमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमीन आणि मिनरल असतात. त्यामुळे डाळींचा आपण आपल्या आहारात समावेश करतो.

    MORE
    GALLERIES