advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Daughters Day 2022: कन्या दिनानिमित्त व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा सुंदर शुभेच्छापर संदेश

Daughters Day 2022: कन्या दिनानिमित्त व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा सुंदर शुभेच्छापर संदेश

Daughters Day quotes in Marathi: दरवर्षी 25 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय कन्या दिवस म्हणून साजरा केला जातो. आज तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला कन्या दिनाचे सुंदर फोटो ठेवू शकता.

01
मी नसेल आई दिवा वंशाचा, मी आहे दिव्यातील वात, नाव चालवेन कुळाचे बाबा, मोठी होऊनी जगात.

मी नसेल आई दिवा वंशाचा, मी आहे दिव्यातील वात, नाव चालवेन कुळाचे बाबा, मोठी होऊनी जगात.

advertisement
02
लेक म्हणजे ईश्वराची देणं, लेक म्हणजे अमृताचे बोल, तिच्या पाऊलखुणांनी, सुख ही होई अनमोल.

03
छोटी छकुली अशी असावी प्रत्येकाच्या घरी एक तरी लेक असावी.

04
सुगंध, प्रेम आणि मुली, हे जिथले असतात तिथे थांबत नाहीत. त्यामुळे मुलींवर भरपूर प्रेम करा आणि त्यांच्या सहवासाचा सुगंध दरवळत राहू द्या.

05
एक तरी मुलगी असावी, कळी उमलताना पाहता यावी, मनातील गुपितं तिने हळुच माझ्या कानी सांगावी.

  • FIRST PUBLISHED :
  • मी नसेल आई दिवा वंशाचा, मी आहे दिव्यातील वात, नाव चालवेन कुळाचे बाबा, मोठी होऊनी जगात.

    MORE
    GALLERIES