advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / कोरोनाव्हायरसमुळे घरात बंदिस्त, असा रहा तणावमुक्त

कोरोनाव्हायरसमुळे घरात बंदिस्त, असा रहा तणावमुक्त

कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) भीतीमुळे मानसिक आरोग्यावरही (mental health) परिणाम होऊ शकतो.

01
 कोरोनाव्हायरसमुळे जागतिक आरोग्य संघटनेनं मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचाही सल्ला दिला आहे.

कोरोनाव्हायरसमुळे जागतिक आरोग्य संघटनेनं मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचाही सल्ला दिला आहे.

advertisement
02
कोरोनाव्हायरसंबंधित बातम्या तुम्ही वाचता, मात्र सर्वच बातम्यांवर विश्वास ठेवू नका.

03
घरात एकटे राहू नका. इतरांपासून वेगळे राहत असलात तरी फोन, व्हिडीओ कॉल, सोशल मीडियावर सर्वांशी संपर्कात राहा.

04
घरातल्या घरात शक्य असा हलका व्यायाम करा, मेडिटेशन, योगा करा.

05
सोशल मीडियावर खूप अफवा पसरतात, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. शक्यतो सोशल मीडियापासून दूर राहा.

  • FIRST PUBLISHED :
  •  कोरोनाव्हायरसमुळे जागतिक आरोग्य संघटनेनं मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचाही सल्ला दिला आहे.

    MORE
    GALLERIES