मराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » देशात नव्या कोरोना रुग्णांचा आकडा घटला; पण महाराष्ट्राला दिलासा नाहीच

देशात नव्या कोरोना रुग्णांचा आकडा घटला; पण महाराष्ट्राला दिलासा नाहीच

देशातील कोरोनाची (coronavirus in india) परिस्थिती नियंत्रणात आहे, पण महाराष्ट्रासमोर (coronavirus in maharashtra) आव्हान कायम आहे.