मोबाईलवरही असू शकतो 'कोरोना', मोबाईलला असं व्हायरस आणि बॅक्टेरिया फ्री करा
मोबाईलच्या (Mobile) स्क्रिनवरही हानिकारक असे व्हायरस आणि बॅक्टेरिया असतात.
|
1/ 5
मुलायम कपडा किंवा मायक्रोफायबर – मोबाईल स्वच्छ करण्याचा हा सर्वात असा चांगला मार्ग आहे. कपड्याचं एक टोकं हलकसं पाण्यात भिजवून त्याने मोबाईल स्वच्छ करून घ्या.
2/ 5
कॉटन स्वॅब - कॉटन स्वॅबचा वापर साफसफाई करण्यासाठी केला जातो. मात्र तुम्ही स्मार्टफोन्सही साफ करू शकता. मोबाईलवर थोडं सॅनिटायझर लावा आणि स्मार्टफोन क्लिन करा.
3/ 5
पाणी आणि अल्कोहोल - 60% पाणी आणि 40 टक्के अल्कोहोल एकत्र करून याने मोबाईल स्वच्छ करा. काही मोबाइल अल्कोहोलने स्वच्छ करू नये, अशी सूचना दिलेली असते, त्यामुळे आधी ते तपासून घ्या.
4/ 5
हातांनी स्वच्छ ठेवा – जर तुमचे हात स्वच्छ असतील तर तुमचा मोबाइलही स्वच्छ असेल त्यामुळे हात सातत्याने साबण आणि पाण्याने स्वच्छ करावेत.
5/ 5
कार्पेट आणि टेबलपासून दूर ठेवा - अनेकदा लोकं मोबाइल अशा ठिकाणी ठेवतात जिथं भरपूर बॅक्टेरिया असतात. त्यामुळे ती काळजी घ्या.