advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / लॉकडाऊनमुळे त्रस्त आहात, चिडचिड नको असे पॉझिटिव्ह राहा

लॉकडाऊनमुळे त्रस्त आहात, चिडचिड नको असे पॉझिटिव्ह राहा

कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus)भारतात (India) 21 दिवसांचा लॉकडाऊन (lockdown) आहे, अशावेळी शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

01
संपूर्ण दिवसभरात किमान 45 मिनिटं काहीतरी क्रिएटिव्ह करा, तुमचे छंद जोपा. ज्या कशाचीही तुम्हाला आवड आहे ते करा.जर्नल ऑफ द अमेरिकन आर्ट थेरेपीनुसार यामुळे तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळेल.

02
स्वयंपाकातूनही एक वेगळा आनंद मिळतो. घरी असताना तुमच्या आवडीचा स्वयंपाक करा. हार्वर्ड हेल्थ ब्लॉगनुसार असं केल्यानं डिप्रेशनचा धोका 25 ते 30 टक्केकमी होतो.

03
चित्रपट पाहिल्यानंही सकारात्मकता निर्माण होते. चांगले चित्रपट पाहिल्याने डोपेमाइन हार्मोनची निर्मिती होते, ज्यामुळे मन आनंदी राहतं.

04
मेंदू निरोगी राहावा यासाठी त्याला रिचार्ज करा. बुद्धिबळासारखे खेळ खेळा, शब्दकोडे सोडवा यामुळे अल्झायमरसारखे आजार बळावण्याची शक्यता 2.5 टक्के कमी होते.

05
लॉकडाऊनच्या परिस्थितीत पुस्तक तुमचे मित्र बनतील. ससेक्स युनिव्हर्सिटीच्या रिपोर्टनुसार पुस्तक वाचनाने 69 टक्के स्ट्रेस कमी होतो.

  • FIRST PUBLISHED :
  • संपूर्ण दिवसभरात किमान 45 मिनिटं काहीतरी क्रिएटिव्ह करा, तुमचे छंद जोपा. ज्या कशाचीही तुम्हाला आवड आहे ते करा.जर्नल ऑफ द अमेरिकन आर्ट थेरेपीनुसार यामुळे तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळेल.

    MORE
    GALLERIES