Home » photogallery » lifestyle » CORONAVIRUS LOCKDOWN CHILD STRESS HOW TAKE CARE CHILD MHPL

लॉकडाऊनमुळे मुलांमध्ये वाढतोय स्ट्रेस, पालकांनो अशी घ्या मुलांची काळजी

कोरोनाव्हायरसमुळे लॉकडाऊन आहे आणि त्यामुळे घरात बंदिस्त झालेली मोठी माणसंच नव्हे तर लहान मुलांमध्येही स्ट्रेस वाढतो आहे. त्यांची काळजी कशी घ्यावी याबाबत डॉक्टर आशिमा यांनी मार्गदर्शन केलं आहे. 

  • |