: 10 नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध केला. म्हणून हा दिवस दरवर्षी शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो.
कुणाची तहान कुणाची मान, तळपत्या पातीला, रक्ताची शान, मर्द मराठा आहोत आम्ही आमच्या हाती स्वराज्याची शान!
इडा पिडा टळू दे बळीराजाचे राज्य येवू दे.. जगाचा पोषणकर्ता माझ्या बळीराजाला सुखाचे दिवस येवोत या सदिच्छेसह..