जगातील सर्वात हँडसम पुरुषांची यादी जारी करण्यात आली आहे. ग्रीक गोल्डन रेशियो इक्वेशननुसार ही यादी तयार केली गेली आहे. यात पुरुषांचे ओठ, हनुवटी, नाक, डोळे, चेहऱ्याचा आकार, डोकं इत्यादी अवयवांनुसार हँडसम पुरुष ठरवण्यात आले आहेत. या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे ड्वेन जॉन. ग्रीक गोल्डन रेशिओ इक्वेशननुसार जॉन्सनचा स्कोअर - 86.0 टक्के. नवव्या क्रमांकावर आहे क्रेझी रिच एशिन्स स्टार हेनरी गोल्डिंग. ग्रीक गोल्डन रेशिओ इक्वेशननुसार हेनरी गोल्डिंगचा स्कोअर - 87.98 टक्के. आठव्या क्रमांकावर आहे हॉलिवूडचा जॉर्ज क्लूनी. ग्रीक गोल्डन रेशिओ इक्वेशननुसार जॉर्ज क्लूनची स्कोअर - 89.91 टक्के. सातव्या क्रमांकावर आहे कॅप्टन अमेरिका स्टार ख्रिस इवान्स. ग्रीक गोल्डन रेशिओ इक्वेशननुसार ख्रिस इवान्सचा स्कोअर - 91.92 टक्के. सहाव्या क्रमांकावर आहे बॅटमॅन अभिनेता रॉबर्ट पॅटिनसन. ग्रीक गोल्डन रेशिओ इक्वेशननुसार रॉबर्ट पॅटिनसनचा स्कोअर - 92.15 टक्के. पाचव्या क्रमांकावर आहे इंग्लिश फुटबॉलर ज्युड बेलिंघम. ग्रीक गोल्डन रेशिओ इक्वेशननुसार ज्युड बेलिंघमचा स्कोअर - 92.22 टक्के. चौथ्या क्रमांकावर आहे पॉप सिंगर हॅरी स्टाइल्स. ग्रीक गोल्डन रेशिओ इक्वेशननुसार हॅरी स्टाइल्सचा स्कोअर - 92.30 टक्के. तिसऱ्या क्रमांकावर आहे ब्लॅक पँथरमधील अॅक्टर मायकेल बी. जॉर्डन. ग्रीक गोल्डन रेशिओ इक्वेशननुसार मायकेल बी. जॉर्डनचा स्कोअर - 93.46 टक्के. दुसऱ्या क्रमांकावर आहे थोरचा ख्रिस हेम्सवर्थ. ग्रीक गोल्डन रेशिओ इक्वेशननुसार ख्रिस हेम्सवर्थचा स्कोअर - 93.53 टक्के. पहिल्या क्रमांकावर असलेला जगातील सर्वात हँडसम मॅन आहे तो म्हणजे ब्रिजर्टन सीरिजमधील अभिनेता रेगे पेज. ग्रीक गोल्डन रेशिओ इक्वेशननुसार रेगे पेज स्कोअर - 93.65 टक्के. (सर्व फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)