advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Bones Strengthen Tips: 30 वर्षानंतरही हाडे राहतील मजबूत-निरोगी, फक्त या गोष्टी वेळवर करा

Bones Strengthen Tips: 30 वर्षानंतरही हाडे राहतील मजबूत-निरोगी, फक्त या गोष्टी वेळवर करा

Bones Strengthen Tips: आजकाल 30 ते 35 वयोगटातील लोकांमध्येसुद्धा हाडे दुखणे, सांधेदुखी, अर्थराइटिस, हाडे लगेच फ्रॅक्चर होणे अशा समस्या होत आहेत. वाढत्या वयानुसार हाडांची घनता कमी होऊ लागते, त्यामुळे हाडे दुखायला लागतात, कमकुवत होतात. अशा परिस्थितीत तुम्हाला स्वतःकडे विशेष लक्ष द्यावे लागेल, अन्यथा भविष्यात तुमच्या समस्या वाढू शकतात.

01
मजबूत हाडांसाठी तुमच्या आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करा. कारण हाडे मजबूत होण्यासाठी कॅल्शियम आवश्यक असते. हाडांसाठी कॅल्शियम योग्य प्रमाणात मिळणं गरजेचं असतं.

02
ओमेगा-3 फॅट्सचे पदार्थ खायला हवे. यामुळे हाडेही मजबूत होतात. हाडांच्या चांगल्या वाढीसाठी ओमेगा-3 फॅट्स आवश्यक असल्यानं विशेषत: लहान मुलांच्या आहारात त्याचा समावेश हवा.

03
हाडे मजबूत करण्यासाठी हिरव्या भाज्यांचेही मोठे योगदान असते. जर तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश केला तर तुमची हाडे वेळेआधी कमकुवत होणार नाहीत.

04
हाडे मजबूत करण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. यामुळे हाडे मजबूत राहतात. चालणे, धावणे यासारखे सोपे व्यायाम करणेही फायदेशीर आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • मजबूत हाडांसाठी तुमच्या आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करा. कारण हाडे मजबूत होण्यासाठी कॅल्शियम आवश्यक असते. हाडांसाठी कॅल्शियम योग्य प्रमाणात मिळणं गरजेचं असतं.

    MORE
    GALLERIES