Change Language
होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 5


पाइनअॅपल ज्युस - अननसामध्ये पोटॅशिअम असतं, जे रक्तदाब कमी करण्यासाठी मदत करतं. रक्तातील अतिरिक्त सोडीअम बाहेर काढून रक्तवाहिन्या रिलॅक्स करतं.
2/ 5


बीट ज्युस - तज्ज्ञांच्या मते, बीट ज्युसमध्ये नायट्रिक ऑक्साइडची निर्मिती करण्याची क्षमता असते. जे तुमच्या रक्तवाहिन्यांना रिलॅक्स करण्याचं काम करतं.
3/ 5


अॅपल सिडेर व्हिनेगर - तज्ज्ञांच्या मते, अॅपल सिडेर व्हिनेगर हे वाढता रक्तदाब आणि हृदयाच्या आजारांशी संबंधित इन्फ्लेमेशन कमी करण्यास सक्षम आहे.
4/ 5


ग्रीन टी - Green Tea मध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतं, ते तुमच्या रक्तवाहिन्या हेल्दी ठेवतं. शिवाय यामध्ये उच्च रक्तदाबासाठी कारणीभूत ठरणारा स्ट्रेस कमी करणारे घटकही असतात.