Home » photogallery » lifestyle » BLACK FUNGUS OR MUCORMYCOSIS INFECTION IS GOING TOO SPREAD IN INDIA

Coronavirus बरोबर आता ब्लॅक फंगसचं सावट; मृत्यूदर वाढला आणि कोरोनामुक्त रुग्णांची जातेय दृष्टी

covid-19 झालेल्यांना आता या काळ्या बुरशीचा (Black Fangas) म्हणजेच म्यूकॉरमाइकोसिस (mucormycosis) संसर्ग होतो आहे.असा कोरोना रुग्णांचा मृत्यूदर जास्त आहे आणि यातून बाहेर पडलेल्या बऱ्याच रुग्णांना अंधत्व आलं आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |