नातं आपल्या प्रेमाचं दिवसेंदिवस असेच फुलावं, वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे..!
या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा..
नवे क्षितीज नवी पहाट फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो तुमच्या पाठीशी हजारो सुर्य तळपत राहो