होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Shiv Shankar: श्रावणी सोमवारनिमित्त व्हॉट्सअॅपला ठेवा भगवान शंकराचे सुंदर स्टेटस, पडेल लाईक्सचा पाऊस
Shiv Shankar: श्रावणी सोमवारनिमित्त व्हॉट्सअॅपला ठेवा भगवान शंकराचे सुंदर स्टेटस, पडेल लाईक्सचा पाऊस
Shiv Shankar whatsapp Status: सध्या श्रावण महिना चालू आहे. श्रावणामध्ये लोक भगवान शिव शंकराची पूजा करतात. आज श्रावणी सोमवारनिमित्त तुम्ही आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसला भगवान शंकराचे सुंदर स्टेटस शकता.