advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Life Quotes: व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवा ‘हे’ सुंदर लाईफ कोट्स, पडेल लाईक्सचा पाऊस

Life Quotes: व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवा ‘हे’ सुंदर लाईफ कोट्स, पडेल लाईक्सचा पाऊस

Life Qoutes in Marathi: आयुष्यात चढउतार येतच असतात, परंतु आशावादी दृष्टीकोन ठेवत परिस्थितीचा सामना करायला हवा. आज तुम्ही आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला सुंदर लाईफ कोट्स ठेवू शकता.

01
स्वतःवर नियंत्रण ठेवणं हे प्रगल्भ व्यक्तीचं लक्षण आहे.

स्वतःवर नियंत्रण ठेवणं हे प्रगल्भ व्यक्तीचं लक्षण आहे.

advertisement
02
बोलायला शिका नाहीतर आयुष्यभर ऐकावं लागेल.

03
जेवढं काम केलं आहे तेवढंच टेन्शन घ्या, इतकं नको की तुमचं आयुष्यच संपून जाईल.

04
माणूस हे एक दुकान आहे आणि जीभ त्याचं कुलूप आहे. कुलूप उघडले की लक्षात येतं की, ते दुकान सोन्याचं आहे की कोळशाचं..!

05
जगात माणूस हा असा एकमेव प्राणी आहे, ज्याचं विष त्याच्या शब्दात आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • स्वतःवर नियंत्रण ठेवणं हे प्रगल्भ व्यक्तीचं लक्षण आहे.

    MORE
    GALLERIES