advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / तुम्हाला माहितीये का जे कुठे नाही ते मसाले मुंबईत मिळतात! सर्वात मोठ्या मार्केटची सफर

तुम्हाला माहितीये का जे कुठे नाही ते मसाले मुंबईत मिळतात! सर्वात मोठ्या मार्केटची सफर

रोजच्या जेवणात लागणारे मसाले स्वस्त दरात जिथं मिळतात त्या मुंबईच्या मार्केटबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

  • -MIN READ | Local18 Mumbai,Maharashtra
01
 देशाची आर्थिक राजधानी असलेल्या  जगभरातील मसाले स्वस्त मिळणारं एक मार्केट आहे. अगदी कोरोनाच्या काळातही हे मार्केट अखंड सुरू होते.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत जगभरातील मसाले स्वस्त मिळणारं एक मार्केट आहे. अगदी कोरोनाच्या काळातही हे मार्केट अखंड सुरू होते.

advertisement
02
रोजच्या जेवणात लागणारे मसाले स्वस्त दरात जिथं मिळतात त्या मुंबईच्या मार्केटबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

रोजच्या जेवणात लागणारे मसाले स्वस्त दरात जिथं मिळतात त्या मुंबईच्या मार्केटबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

advertisement
03
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच APMC मार्केट ही नवी मुंबईतील वाशीची वेगळी ओळख आहे. वाशी, तुर्भे, सानपाडा स्थानकापासून हे मार्केट जवळ आहे.

04
या बाजारात हे मसाला मार्केट गेल्या 32 वर्षापासून सुरू आहे. तब्बल दोनशेपेक्षा जास्त व्यापाऱ्यांची याठिकाणी मसाल्याची दुकानं आहेत.

05
 काश्‍मीरी मिरची, मिरची, धने, हळद, दालचिनी, खसखस, लवंग, वेलची, जायफळ, खडा मसाला, जिरे, मोहरी, खोबर, चिंच यासह अनेक प्रकारचे मसाले इथं मिळतात.

06
'हे आशिया खंडातील सर्वात मोठं मार्केट आहे. यामधील मसाला मार्केटला यंदा 32 वर्ष पूर्ण झाली आहेत

07
सर्व प्रकारचे मसाले होलसेल भावात या मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. त्याच बरोबर मसाल्याचा दर हा दररोज चढता - उतरता असतो.

08
डी - विभागात होलसेल तर ई - विभागात रिटेल असे दोन्ही प्रकारचे मसाले तुम्हाला इथं मिळतात.

09
मुंबईसह राज्यभरातील किरकोळ व्यापारी येथून मसाल्यांची खरेदी करतात.

  • FIRST PUBLISHED :
  •  देशाची आर्थिक राजधानी असलेल्या <a href="https://lokmat.news18.com/maharashtra/mumbai/">मुंबईत</a> जगभरातील मसाले स्वस्त मिळणारं एक मार्केट आहे. अगदी कोरोनाच्या काळातही हे मार्केट अखंड सुरू होते.

    MORE
    GALLERIES