advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Hair Care Tips : हेअर वॉश केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केसातून येऊ लागते दुर्गंधी, मग हे उपाय नक्की करून पाहा

Hair Care Tips : हेअर वॉश केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केसातून येऊ लागते दुर्गंधी, मग हे उपाय नक्की करून पाहा

अनेकदा हेअर वॉश केल्यानंतर त्यादिवशी केस स्वच्छ असतात. परंतु हवेतील प्रदूषण धूळ तसेच योग्य प्रकारे हेअर वॉश न केल्याने दुसऱ्याच दिवशी केसातून दुर्गंधी येण्याची समस्या अनेकांना भेडसावते. मग पुन्हा हेअर वॉश केल्याशिवाय या दुर्गंधी पासून सुटका होत नाही. तेव्हा केसातून येणारी दुर्गंधी रोखण्यासाठी काही उपाय नक्कीच फायदेशीर ठरतील.

01
केसातून दुर्गंधी येत असेल तर चारचौघात केस मोकळे ठेवताना देखील लाज वाटते. तेव्हा ही दुर्गंधी नाहीशी करण्यासाठी ४ उपाय करून पाहा.

02
बॉडी मिस्ट : बॉडी मिस्टचा वापर शरीरातून येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी केला जातो. परंतु याचा वापर तुम्ही केसांसाठी देखील करू शकता. दररोज सकाळी याचा हलका स्प्रे केसांवर केल्याने दिवसभर केसातून सुगंध येत राहतो.

03
परफ्यूम  : परफ्यूम सरळ केसांवर स्प्रे करू नका तर तुम्ही ज्याने केस विंचरता अशा हेअर ब्रशवर स्प्रे करा. मग हेअर ब्रशने केस विंचरा. असे केल्याने केसांमधून दुर्गंधी येण्याऐवजी सुगंध येऊ लागेल.

04
हेअर ड्रायर वापरा : हेअर ड्रायर वापरून केसातील दुर्गंधी दूर केली जाऊ शकते. जर तुमच्या केसातून दुर्गंधी येत असेल तर तुम्ही हेअर ड्रायरच्या मदतीने केसांना ब्लो ड्राय करा, यामुळे केसांतील दुर्गंधी दूर होईल.

05
लिंबू पाणी : केसातून वास येत असेल तर तुम्ही  लिंबू पाणी वापरून केस धुवू शकता. यामुळे केसातील दुर्गंधी दूर होईल आणि केस बराच काळ सुगंधी आणि फ्रेश राहतील.

  • FIRST PUBLISHED :
  • केसातून दुर्गंधी येत असेल तर चारचौघात केस मोकळे ठेवताना देखील लाज वाटते. तेव्हा ही दुर्गंधी नाहीशी करण्यासाठी ४ उपाय करून पाहा.

    MORE
    GALLERIES