Home » photogallery » heatlh » WORLD MOSQUITO DAY 2022 ABOUT MOSQUITO WHY DO MOSQUITOES BITE HUMANS RP

World Mosquito Day 2022: डास वजनाच्या तिप्पट माणसाचं रक्त शोषतात, मादीच आणते जेरीस

World Mosquito Day 2022 : आपल्यापैकी अनेकांना कदाचित माहीत नसेल मात्र, दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी जागतिक मच्छर दिवस साजरा केला जातो. हा दिवस ब्रिटिश वैद्य सर रोनाल्ड रॉस यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आपण डासांविषयीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ.

  • |