मराठी बातम्या » फोटोगॅलरी » heatlh » खूप भूक लागलेली असताना रिकाम्या पोटी खाऊ नयेत हे 5 पदार्थ; बिघडतं आरोग्य

खूप भूक लागलेली असताना रिकाम्या पोटी खाऊ नयेत हे 5 पदार्थ; बिघडतं आरोग्य

healthy diet tips : जेव्हा जोराची भूक लागते तेव्हा बरेचजण फ्रिज उघडत जे काही समोर दिसेल ते खाऊन टाकतात. त्यावेळी आपल्या डोक्यात नसतं की काय खाल्यावर फायदा आणि काय खाल्ल्यावर नुकसान होऊ शकतं. मात्र, असं करणं आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतं. आयुर्वेदात सांगितल्यानुसार, खूप भुकेले असताना आणि रिकाम्या पोटी काही गोष्टी खाणे टाळायला हवे.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India