मराठी बातम्या » फोटोगॅलरी » heatlh » मान, पाठदुखी किंवा वेदनांकडे करू नका दुर्लक्ष; न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरची असू शकते सुरुवात

मान, पाठदुखी किंवा वेदनांकडे करू नका दुर्लक्ष; न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरची असू शकते सुरुवात

न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर (Neurological disorders) झाल्यास शारीरिक हालचालीत (Physical Movement) अडचणी निर्माण होतात. वयोवृद्ध व्यक्तींमध्ये हा आजार जास्त दिसतो.