advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / हेल्थ / नेल फंगसवर हे घरगुती उपाय आहेत प्रभावी; बोटांची अशी घ्या काळजी

नेल फंगसवर हे घरगुती उपाय आहेत प्रभावी; बोटांची अशी घ्या काळजी

आपले हात आणि पाय सुंदर दिसावेत असं सगळ्यांना वाटतं. त्यासाठी आपण त्यांची काळजीही (Care) घेतो. पण, कधीकधी काही कारणामुळे आपल्या हातापायाची नखं (Nail) खराब व्हायला लागतात.

01
नखांवर येणारी एक प्रकारची बुरशी म्हणजेच नेल फंगस (Nail fungus) होय. यामध्ये नख पूर्णपणे खराब होऊ शकते. सुरुवातीच्या काळात नेल फंगस लक्षात आल्यास त्यावर काही घरगुती उपाय करता येतात.

02
हातापायाची नखं आपलं सौदर्यच वाढवत नाहीत तर, आपल्या आरोग्याचा (Health)आरसाही असतात. आपल्या आरोग्यात झालेला बिघाड नखांवरून लक्षात येऊ शकतो.

03
नेल फंगस होण्याची अनेक कारणं आहेत. नेल फंगस सहसा हाताची बोटं आणि अंगठ्यावर होतं. वेळीच लक्षात आल्यास घरगुती उपाय करता येतात.

04
नेल फंगसमध्ये खोबरेव तेल वापरता येतं. नखांवर बुरशीमुळे सूज आणि वेदना होत असल्यास खोबरेल तेलात एक चिमूटभर हळद मिसळावी. हळद ऍन्टीइन्फ्लेमेटरी आणि ऍन्टीसेप्टिक आहे.

05
नेल फंगसवर कोरफड लावण्याने फायदा होतो. दिवसातून 2 वेळा नियमितपणे वापरल्यास किंवा रात्री लावून ठेवल्यास बराच फायदा मिळतो. यामुळे आपली नखं चमकदार बनतील.

06
ओव्याचं 2 थेंब तेल 1 चमचा खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईलमध्ये मिसळा आणि नंतर नखांवर लावा. आपल्या नखांवरील बुरशी जाण्यास मदत होईल.

07
1 कप व्हिनेगर 4 कप पाण्यात मिसळा. या पाण्यात हाता-पायाची नखं 20 मिनिटं बुडवून ठेवा, नंतर हात पाय धुवा. रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करा.

08
बेकिंग सोड्यामध्ये लिंबाचा रस घाला आणि जाड मिश्रण तयार करा. हे मिश्रण नखांवर लावा. 10 मिनिटानंतर साध्या पाण्याने नखं स्वच्छ करा. लिंबामुळे त्रास होत असेल तर, बेकिंग सोडामध्ये फक्त पाणी मिसळून पेस्ट बनवा.

  • FIRST PUBLISHED :
  • नखांवर येणारी एक प्रकारची बुरशी म्हणजेच नेल फंगस (Nail fungus) होय. यामध्ये नख पूर्णपणे खराब होऊ शकते. सुरुवातीच्या काळात नेल फंगस लक्षात आल्यास त्यावर काही घरगुती उपाय करता येतात.

    MORE
    GALLERIES