मराठी बातम्या » फोटोगॅलरी » हेल्थ » Covaxin की Covishield; तुम्हाला घेता येईल का तुमच्या पसंतीची कोरोना लस?

Covaxin की Covishield; तुम्हाला घेता येईल का तुमच्या पसंतीची कोरोना लस?

पंतप्रधान मोदींनी कोवॅक्सिन तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोविशिल्ड लस घेतली आहे. तुम्हाला यापैकी कोणती लस मिळेल?