मराठी बातम्या » फोटोगॅलरी » explainer » Highest Temperature | सायबेरियामध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद! WMO चा जगाला इशारा..

Highest Temperature | सायबेरियामध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद! WMO चा जगाला इशारा..

युनायटेड नेशन्सच्या (United Nations) जागतिक हवामान संघटनेने (World Meteorological Organization) गेल्या वर्षी सायबेरियातील (Siberia) वर्खोयन्स्क शहरात कमाल तापमान (Highest Temperature) 38 अंश तापमानाची नोंद केली आहे. जे आर्क्टिक सर्कलमधील सर्वोच्च तापमान आहे.